Abstract:
भारतीय ज्ञान परंपरा ही हजारो वर्ाांची समृद्द परंपरा आहे. भारतीय ज्ञानपरंपरा के वळ
बौद्धद्दक द्धवकासापुरती मयााद्धित नसून जीवनाकडे समग्र दृद्धिकोनाने पाहते. ही ज्ञानपरंपरा व्यक्तीच्या
शारीररक, भावद्धनक, आध्याद्धममक आद्धि नैद्धतक द्धवकासावरही भर िेते. ज्ञानाचा हेतू के वळ भौद्धतक
सुखासाठी नसून चेतनेच्या उच्चतम अवस्थेपयांत पोहोचिे हा आहे. या ज्ञान परंपरेत शारीररक,
मानद्धसक, सामाद्धजक आद्धि आध्याद्धममक स्वास््य यांचा एकद्धित द्धवचार केला जातो. गुरुकुल
पद्दतीत शैक्षद्धिक ज्ञानाबरोबरच व्यावहाररक कौशल्ये, नैद्धतक मूल्ये आद्धि आध्याद्धममक जागरूकता
द्धशकत असत. द्धशक्षिात पुरुर्ाथा (धमा, अथा, काम, मोक्ष) आद्धि सामाद्धजक जबाबिारी यांना महत्त्व
द्धिले गेल्यामुळे व्यक्ती समाजाशी सुसंगत आद्धि नैद्धतकदृि्या प्रबुद्द बनत असे. द्धवद्भा्याांना समय,
अद्धहंसा, करुिा आद्धि द्धवश्वातील मयांचे स्थान यांचा शोध घेण्यास प्रोमसाद्धहत केले जाई. 'सवे भवन्तु
सुद्धखनः' ही संकल्पना या प्रिालीचा गाभा आहे.
Description:
भारतीय ज्ञानपरंपरा ही अत्यंत व्यापक आणि णवणवधतेने नटलेली आहे. ती जीवनाच्या
सवा अंगाचा णवचार करिारी परंपरा आहे. ज्यामध्ये शारीररक, मानणसक, बौणक, नैणतक आणि
अध्याणत्मक उन्नतीचा समावेश आहे. या परंपरेचे स्वरूप णवणवध शाखांमध्ये णवभागलेले आहे.
भारतीय ज्ञान परंपरा ही वेद, उपणनषद, पुराि, णवनयणपटक, सुत्तणपटक, अणभधम्मणपटक
इत्यादी ग्रंथावर आधाररत समृ णचंतनपती आहे. ती तका मूलक, मूलयणनि, णजज्ञासामूलक
आणि आचरिसापेक्ष आहे, जी जीवनाचे अखंड दृणष्टकोन देते. या गुरु-णशष्य परंपरेने संवाद,
णववेक आणि नैणतक णवकासावर भर णदला जातो. णवणवध णवभागांमध्ये वेदांत, बौ, जैन यांचा
समावेश असून संतांिारे लोकांपयांत प्रसार झालेला आहे. राष्रीय णशक्षि धोरि २०२० ने
भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन आणि संरक्षिाला प्राधान्य णदले आहे. ही परंपरा व्यणक्त व
समाजाच्या सृजनात्मक णवकासाला चालना देत असुन लौणकक ज्ञान समन्वय साधन्याचे खास
वैणशष्ट्ये आहे. भारतीय ज्ञानपरंपरा जगातील सवाात प्राचीन व सतत प्रवाही राणहलेली परंपरा
आहे. ही परंपरा के वळ आध्याणत्मक नसून ती वैज्ञाणनक, ताणत्त्वक, व्यावहाररक व सांस्कृणतक
अशा बहुआयामी स्वरूपाची आहे.